काय भावा, काय म्हणतोस !!!
किती वेळा विचार केला कि आपण पण ब्लॉग लिहावा आणि मनात येणाऱ्या विचारांचा जो खळखळ लोंढा आहे तो व्यवस्थितपणे पाटाच्या पाण्यागत मनाच्या शेतात फिरवावा. आता मुहूर्त झाला आहे आणि मनाचा संवाद चालू होऊन, आता त्याच्याशी गप्पा मारणे आणि त्याचा शब्दरूप प्रवाह येते रिता करणे, म्हणजेच कोल्हापुरी शब्दात मी माझ्या मनाला रोज ( जमलं तर !!) काय भावा, काय म्हणतोस !!! म्हणणार आहे...

No comments:
Post a Comment