वाचा NET-के
सय - सई परांजपे
हे लोकसत्ता - लोकरंगमधील ( दि. २६ जाने) लेख खूपच छान आहेत. याचबरोबर चतुरंगमधील, (दि. २५ जाने २०१४ ) काळाच्या पुढे जाताना - लेखदेखील खूपच छान असून "शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी" का म्हटलं जात याची डोळस उदाहरणं आपल्यासमोर ठेवतात.
No comments:
Post a Comment